Nagpur Railway Police Ground Exam Result 2026|नागपूर लोहमार्ग पोलिस मैदानी चाचणी निकाल जाहीर 2026

नागपूर लोहमार्ग पोलीस अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

Nagpur Railway Police Bharti Result 2026
Nagpur Railway Police Bharti Result 2026



संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.

{tocify} $title={Table of Contents}


Nagpur Railway Police Bharti Ground Exam Result 2026 


नागपूर लोहमार्ग पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 
11 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here 

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 
12 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here 

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 
पुरुष उमेदवारांची
मैदानी चाचणी अंतिम गुण यादी- Click Here

नागपूर लोहमार्ग अस्थापनेवरिल पोलीस शिपाई भरती 2024-25 
महिला उमेदवारांची मैदानी चाचणीची 
अंतीम गुणांक यादी दिनांक 27-02-2026 - Click Here

नागपूर लोहमार्ग अस्थापनेवरिल पोलीस शिपाई भरती 2024-25 
माजी सैनिक उमेदवारांची मैदानी चाचणीची 
अंतीम गुणांक यादी दिनांक 27-02-2026 - Click Here

पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई भरती - २०२४-२५
पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची १:१० या
प्रमाणात गुणवत्ता यादी - Click Here

लोहमर्ग नागपूर पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४२५ अंतर्गत 
पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका - Click Here

रेल्वे नागपूर पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४२५ अंतर्गत 
पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीच्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका - Click Here

लोहमर्ग नागपूर पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४२५ अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल 
पदासाठीच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची तात्पुरती यादी - Click Here

लोहमर्ग नागपूर पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४२५ अंतर्गत 
पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी - Click Here

लोहमर्ग नागपूर पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४-२५ अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहिले नाहीत, त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देण्याबाबतची सूचना - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Media 
Google NewsClick Here
YouTubeClick Here
TelegramClick Here
WhatsAppClick Here
Facebook PageClick Here


Previous Post Next Post