Hingoli Police Patil Recruitment 2026|हिंगोली जिल्ह्यात 332 जागांची पोलीस पाटील पदाची भरती सुरू

हिंगोली। जिल्ह्यातील विविध उपविभाग मध्ये 332  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Hingoli Police Patil Bharti 2026
Hingoli Police Patil Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  332 जागा 

Hingoli Police Patil Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव एकूण जागा
1 हिंगोली 134
2 कळमनुरी 85
3 वसमत 113
    

Hingoli Police Patil Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

(1) अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा 

(2) अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा 

(3) अर्जदार हा शारीरिकदृष्टीने सुदृढ व सक्षम तसेच चारित्र्य निष्कलंक असावा 

Hingoli Police Patil Recruitment Age Limit Details 202 


वयाची अट - 26 जानेवारी 2026 रोजी

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

वयाची सूट - पोलिस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही 

Hingoli Police Patil Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० ₹/-

राखीव प्रवर्ग - ८०० ₹/- 

नोकरी ठिकाण - हिंगोली 

Hingoli Police Patil Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - 

S.R.विभागाचे नावजाहिरात
1हिंगोलीClick Here
2कळमनुरीClick Here
3वसमतClick Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जानेवारी 2026   
 रात्री 12:00 वाजेपर्यंत  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post