Mahavitaran Vidyut Sahayak Result Declared 2025|महावितरण विद्युत सहायक निकाल जाहीर

महावितरण मार्फत विद्युत सहायक पदाचा निकाल आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी निवड यादी व कट ऑफ जाहीर केला आहे.

चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Mahavitaran Vidyut Sahayak Result 2025
Mahavitaran Vidyut Sahayak Result 2025



{tocify} $title={Table of Contents}

Mahavitatan Vidyut Sahayak  Recruitment Result 2025 

महावितरण विद्युत सहायक पदाची जाहिरात क्रमांक 06/2023 साठीची दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 20 ते 22 मे 2025 रोजी घेण्यात आली होती.

महावितरण विद्युत सहायक पदाचा निकाल हा जुलै 2025 च्या अंतिम आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. चला तर जाणून घेऊया अधिक माहिती.


MSEDCL ADVT. NO. 06/2023: NOTIFICATION REGARDING 
SELECT LIST FOR THE POST OF 
VIDYUT SAHAYAK - CLICK HERE

MSEDCL ADVT.NO. 06/2023 : 
SELECT LIST FOR THE POST OF 
VIDYUT SAHAYAK - CLICK HERE

MSEDCL ADVT. NO. 06/2023:
CUT OFF MARKS OF 
SELECT LIST - CLICK HERE

URL LINK FOR DOWNLOADING INDIVIDUAL MARKS IN THE EXAMINATION - CLICK HERE 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post