मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना मुदतवाढ शासन निर्णय जाहीर|CMYKPY Extension GR Released

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भात महत्वाचे अपडेट जाहीर झाले आहे. यानुसार आज दिनांक 10 मार्च 2025 रोजी शासनाने या योजनेला 5 महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.

याबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती.

CMYKPY NEW GR 2025
CMYKPY NEW GR 2025 



{tocify} $title={Table of Contents}

CMYKPY New GR Update 2025 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेसाठी आज शासनाने 05 महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर केला असून तुम्हाला हा शासननिर्णय जर डाउनलोड करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून डाउनलोड करा.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी शासनाने काढलेला नवीन शासन निर्णय डाउनलोड करायचा असल्यास आजच खलील लिंक ला भेट द्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना 
05 महिने वाढीव मुदतवाढ शासननिर्णय - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post