RPF SI Exam City & Date Status Out|RPF सब इन्स्पेक्टर परीक्षा तारीख , शहर चेक करा

RPF सब इन्स्पेक्टर पदांच्या साठी एकूण 452 जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी 14 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी परीक्षा तारीख जाहीर झाले आहे.

RPF SUB Inspector Exam City & Date Update 2024
RPF SUB Inspector Exam City & Date Update 2024 



आता भारतीय रेल्वे बोर्डाने याविषयी नोटीस जाहीर केलेली आहे यानुसार आता तुम्हाला परीक्षा शहर व तारीख हे चेक करता येणार आहे.

{tocify} $title={Table of Contents}

भारतीय रेल्वे अंतर्गत RPF SI या पदाची परीक्षा ही 02 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधी मध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी आता उमेदवारांना त्याचे परीक्षा ठिकाण हे  ऑनलाईन लिंक च्या माध्यमातून चेक करता येणार आहे.

RPF Sub Inspector Exam Status Update  2024 

RPF Sub Inspector या पदांच्या 452 जागांची भरती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.यासाठी त्यांनी ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. त्यावर क्लीक करून उमेदवार त्यांचे परीक्षा ठिकाण व वेळ चेक करता येणार आहे.

जर तुम्हाला तुमचे परीक्षा ठिकाण व वेळ चेक करायची असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या 

RPF SUB Inspector 
Exam Date & City 
Intimation Check Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post