Army Ordnance Corps Recruitment 2024|आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथे 723 जागांची भरती

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथे विविध पदांच्या 729 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

AOC Recruitment 2024
AOC Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  723 जागा 

Army Ordnance Corps Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -


S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Material Assistant 19
2 Junior Office Assistant 27
3 Civil Motor Driver 04
4 Tele Operator Grade - II 14
5 Fireman 247
6 Carpenter & Joiner 07
7 Painter & Decorator 05
8 MTS 11
9 Tradesman Mate 389
   

Army Ordnance Corps Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1 - 

कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा


पद क्र.2 -  

(i) 12वी उत्तीर्ण   

(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


पद क्र.3 - 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) अवजड वाहने चालक परवाना  

(iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4 - 

(i) 12वी उत्तीर्ण   

(ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्राविण्यता असणे आवश्यक

पद क्र.5 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.6 - 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव आवश्यक 


पद क्र.7 - 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव आवश्यक 

पद क्र.8 - 10वी उत्तीर्ण

पद क्र.9 - 10वी उत्तीर्ण 

Army Ordnance Corps Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 22 डिसेंबर 2024 रोजी 

पद क्रमांक 1 ते 3 - 

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आवश्यक आहे 

पद क्रमांक 2 व 4 ते 9 - 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आवश्यक आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Army Ordnance Corps Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

Army Ordnance Corps Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 डिसेंबर 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post