Pune Railway Police Bharti 2024|पुणे लोहमार्ग पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , पुणे लोहमार्ग पोलीस  विभाग येथे पोलीस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचा निकाला बद्दल सविस्तर अशी माहिती.

Pune Railway Police Ground Exam Result 2024
Pune Railway Police Ground Exam Result 2024   



{tocify} $title={Table of Contents}

Pune Railway Police Constable  Recruitment Vacancy Details 2024 

पुणे लोहमार्ग पोलीस अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत.

Pune Railway  Police Constable Ground Exam Results 2024 

पुणे लोहमार्ग पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा व निकाल डाउनलोड करा.

२५ - जून - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 
मैदानी चाचणी गुणांकाची 
तात्पुरती यादी - Click Here 

२९ - जून - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-2023- दिनांक ०७/०७/२०२४ रोजी आयोजित 
लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी व 
परीक्षा ठिकाणाचे गूगल लोकेशन - Click Here 

०१ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 
लेखी परीक्षेस पात्र SC कॅटेगरी ची 
सुधारीत यादी - Click Here 

०१ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 
लेखी परीक्षेबाबत सूचना - Click Here 

०१ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 
( वाहन चालक ) कौशल्य चाचणीस 
पात्र अपात्र उमेदवारांची यादी - Click Here 

०२ - जुलै - २०२४
लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ 
चालक पदासाठी 
कौशल्य चाचणी लोकेशन - Click Here 

०२ - जुलै - २०२४
लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ 
चालक पदासाठी कौशल्य चाचणीस 
पात्र उमेदवारांना सुचना - Click Here 

०२ - जुलै - २०२४
लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणीस 
पात्र उमेदवारांना सुचना - Click Here 

०३ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक कौशल्य चाचणीस उपस्थित राहणेबाबत पात्र उमेदवारांची तारखेनिहाय यादी - Click Here 

०३ - जुलै - २०२४
लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ 
चालक पदासाठी कौशल्य 
चाचणीचे सुधारित वेळापत्रक - Click Here 

०७ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. ०७/०७/२०२४ च्या लेखी परीक्षा उत्तर तालिका- शंका / हरकतीबाबत - Click Here 

०८ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. 0७/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका - Click Here 

०९ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

०९ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी - Click Here 

१४ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. १४/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका - Click Here 

१६ - जुलै - २०२४
पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी - Click Here 

१८ - जुलै - २०२४
पोलीस भरती २०२२ - २३ प्रवर्गाचे हमीपत्र भरणेकामी दि. १९/०७/२०२४ रोजी हजर राहणेबाबत
(उमेदवारांची यादी ) - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post