Gadchiroli Police Bharti 2024|गडचिरोली पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , गडचिरोली पोलीस शहर विभाग येथे पोलीस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचा निकाला बद्दल सविस्तर अशी माहिती.

Gadchiroli Police Ground Exam Result 2024
Gadchiroli Police Ground Exam Result 2024


{tocify} $title={Table of Contents}

Gadchiroli Police Constable Driver Recruitment Vacancy Details 2024 

गडचिरोली पोलीस अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत.

Gadchiroli Police Constable Driver  Ground Exam Results 2024 

गडचिरोली पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा व निकाल डाउनलोड करा

26-Jun-2024
गडचिरोली जिल्हा चालक पोलीस 
शिपाई भरती 2022-2023 
मैदानी चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या 
गुणांचे आधारे तयार करण्यात 
आलेली उमेदवारांची यादी - Click Here 

28-Jun-2024
गडचिरोली जिल्हा चालक 
पोलीस शिपाई भरती २०२२- २०२३ 
मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या 
गुणांचे आधारे वाहन कौशल्य चाचणी 
करिता तयार करण्यात आलेली 
उमेदवारांची तात्पुरती निवड यादी - Click Here 

29-Jun-2024
गडचिरोली जिल्हा चालक 
पोलीस शिपाई भरती २०२२- २०२३ 
मैदानी चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या 
गुणांचे आधारे तयार करण्यात आलेल्या 
उमेदवारांचे वाहन कौशल्य चाचणीची 
अंतिम निवड यादी - Click Here 

04-Jul-2024
गडचिरोली जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 
२०२२- २०२३ - चालक पोलीस 
शिपाई पदाची वाहन कौशल्य 
चाचणीची गुणवत्ता यादी - Click Here 

05-Jul-2024
गडचिरोली जिल्हा चालक पोलीस 
शिपाई भरती २०२२-२०२३ चालक 
पोलीस शिपाई पदाची वाहन 
कौशल्य चाचणी करीता यादी - Click Here 

13-Jul-2024
गडचिरोली जिल्हा चालक 
पोलीस शिपाई भरती २०२२- २०२३ 
चालक पोलीस शिपाई पदाची 
वाहन कौशल्य चाचणीची गुणवत्ता यादी - Click Here 

15-Jul-2024
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 
चालक भरती 2022-2023 - 
शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणी 
परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या 
आधारे लेखी परीक्षेकरिता पात्र 
ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here 

16-Jul-2024
गडचिरोली जिल्हा पोलीस
शिपाई (चालक) भरती 2022-2023
लेखी परीक्षेबाबत 
उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना - Click Here 

20-Jul-2024
गडचिरोली जिल्हा पोलीस 
शिपाई चालक भरती 2022-2023 
पोलीस शिपाई चालक पदाच्या 
लेखी परीक्षेची तात्पुरती 
उत्तर तालिका प्रसिद्धीबाबत - Click Here 

22-Jul-2024
गडचिरोली जिल्हा पोलीस 
शिपाई भरती २०२२-२०२३ 
मैदानी चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या 
गुणांचे आधारे लेखी परीक्षेकरिता 
तयार करण्यात आलेली उमेदवारांची 
तात्पुरती निवड यादी - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post