महापारेषण नाशिक येथे विविध पदांच्या 51 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 51 जागा
Mahatransco Nashik Apprentice Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - ITI Apprentice Trainee
Mahatransco Nashik Apprentice Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण आवश्यक आहे.
(iii) सदर भरती प्रक्रियेमध्ये नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Mahatransco Nashik Apprentice Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट -
किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
Mahatransco Nashik Apprentice Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नाशिक
Mahatransco Nashik Apprentice Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice