SSC Phase 12 Admit Card Download 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन फेज 12 हॉल तिकीट जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर , आज आपण जाणून घेणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC Phase 12 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे त्याबद्दल व हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याबद्दल अधिक माहिती.

SSC Selection Post Phase 12 Hall Ticket Download 2024
SSC Selection Post Phase 12 Hall Ticket Download 2024 {tocify} $title={Table of Contents}

SSC Selection Post Phase 12 Exam Update  2024 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Selection Post Phase 12 परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 होती.

या भरतीमध्ये एकूण 2049 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित केली जात असते. यावर्षी परीक्षा ही दिनांक 24 , 25 , 26 जून रोजी आयोजित केली जाणार आहे.

SSC  Selection Post PHASE 12 Hall Ticket Download 2024 

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ssc selection post phase 12 हॉल तिकीट डाउनलोड या लिंक ला क्लीक करा.

  • आता तुमच्या समोर हॉल तिकीट डाउनलोड पेज ओपन होईल 

  • आता Registration Number टाका

  • आपली जन्म तारीख टाका 

  • आता दिलेला Captcha भरा 

  • आता 'Search Now' बटनावर क्लीक करा.

  • आता हॉल तिकीट डाउनलोड चे ऑप्शन येईल त्यावर क्लीक करून हॉल तिकीट save करा.

SSC Selection Post Phase 12 Admit Card Download Link अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post