MSRTC Amravati Apprentice Bharti 2024|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती येथे 205 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती येथे विविध पदांच्या 205 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Amravati Apprentice Bharti 2024
MSRTC Amravati Apprentice Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  205 जागा 

MSRTC Amravati Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Motor Mechanic Vehicle 106
2 Sheet Metal Worker 35
3 Welder 12
4 Electrician 30
5 Painter 06
6 Refrigeration & Air Conditioning Mechanic 14
7 Mechanical / Automobile Engineer 02
    

MSRTC Amravati Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

  • पद क्रमांक 01 ते 06 - 

मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

  • पद क्रमांक 07 - 

(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल मध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक 
(ii) शैक्षणिक पात्रता पास करण्याचे वर्ष तसेच शिकाऊ उमेदवारीकरिता निवड होण्याच्या वर्षात 03 वर्षे पेक्षा अधिक कालावधी नसावा 

टीप - पुरेसे पदवी धारक उमेदवार प्राप्त झाले नसल्यास डिप्लोमा उमेदवारांचा विचार केला जाईल.

MSRTC Amravati Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 12 जून 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गसाठी वयोमर्यादा 05 वर्षे शिथिल राहील 

MSRTC Amravati Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग  - 590 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 295 ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे असून डिमांड ड्रॅफ्ट हा "MSRTC FUND A/C AMRAVATI " यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला असावा 

नोकरी ठिकाण - अमरावती 

MSRTC Amravati Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धती - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , शिवाजीनगर कॅम्प , अमरावती - 444602 

अर्ज लिंक -

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Mechanic Motor Vehicle Click Here
2 Sheet Metal Worker Click Here
3 Welder Click Here
4 Electrician Click Here
5 Painter Click Here
6 Mechanic Refrigeration & Air Conditioning  Click Here
7 Mechanical / Automobile Engineer Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post