नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , महापारेषण मार्फत विविध पदांच्या भरती संदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्याबद्दल एक नवीन Update जाहीर झाले आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती.
{tocify} $title={Table of Contents}
महापारेषण मार्फत जाहीरात क्रमांक 07/2023 , 09/2023 तसेच जाहीरात क्रमांक 01/2024 प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जाहीरात साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 / 10 /2023 , 10 / 12 / 2023 तसेच 19 / 02 / 2024 होती. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले होते परंतु काही कारणास्तव परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
Mahatransco Various Post Recruitment Vacancy Details 2024
या भरती प्रक्रियेच्या दरम्यान शासनाने एक निर्णय जाहीर केला होता त्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे सध्याच्या जाहीरात मध्ये प्रसिद्ध केलेली आरक्षण वर्गवारी मागे घेण्यात येत आहे. तसेच बिंदू नियमावली प्रमाणे रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Mahatransco Various Post Recruitment New Corrigendum 2024
या भरती संदर्भात सुधारित रिक्त पदे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तर मित्रानो तुम्हाला हे शुद्धीपत्रक डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच क्लीक करा व अधिक माहिती वाचा.
महापारेषण पदभरती
नवीन शुद्धीपत्रक 2024 - Click Here
महापारेषण भरती
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे
नवीन शुद्धीपत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates