Mahatransco Thaptitanda Apprentice Select List 2024|महापारेषण थापटितांडा Apprentice निवड यादी जाहीर

महापारेषण मार्फत थापटितांडा येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये 01 वर्षे कालावधी साठी शिकाऊ उमेदवार भरती त्यांना करायची होती.

Mahatransco Thaptitanda Apprentice Recruitment 2023
Mahatransco Thaptitanda Apprentice Recruitment 2023



या भरती संदर्भात एक नवीन update आली असून त्याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

{tocify} $title={Table of Contents}


MSETCL Thaptitanda Apprentice Update 2024 

महापारेषण मार्फत थापटितांडा येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज हे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. 

या भरती संदर्भात कार्यलयाने पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली असून यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्याचर त्यांनी ठरविले आहे.

Mahatransco Thaptitanda Apprentice Provisional Merit List 2024 

महापारेषण मार्फत थापटितांडा साठी शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात तात्पुरती निवड यादी तयार केली असून यामध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिनांक 07 मार्च रोजी करण्यात येणार आहे.

यामध्ये निवड यादी ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. 

जर तुम्हाला तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

थापटीतांडा विभाग 
Apprentice
तात्पुरती निवड यादी जाहीर - Click Here

 
थापटीतांडा विभाग 
Apprentice तात्पुरती 
दुसरी निवड यादी जाहीर - Click Here



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post