Maharashtra Prison Constable Recruitment 2024|महाराष्ट्र कारागृह पोलीस पदांच्या 1800 जागांची भरती

महाराष्ट्र कारागृह विभाग येथे कारागृह शिपाई पदांच्या 1800 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Prison Constable Recruitment 2024
Maharashtra Prison Constable Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  1800 जागा 

Maharshtra Prison Constable Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील - Click Here

S.R. घटकाचे नाव एकूण जागा
1 कारागृह मुंबई 717
2 कारागृह पुणे 513
3 कारागृह नागपूर 255
4 कारागृह छत्रपती संभाजीनगर 315
    

Maharshtra Prison Constable Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - इयत्ता 12वी उत्तीर्ण आवश्यक

शारिरीक पात्रता - 

पुरुष उमेदवार - 

उंची - 165 सेमी पेक्षा कमी नसावी 

छाती - न फुगवता 79 सेमी तसेच फुगवून किमान 84 सेमी असावी 

महिला उमेदवार - 

उंची - 155 सेमी पेक्षा कमी नसावी 

Maharshtra Prison Constable Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 मार्च 2024 रोजी 

खुला प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील

Maharshtra Prison Constable Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 450 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 350 ₹/-

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Maharshtra Prison Constable Recruitment Apply Online 2024 

जाहिरात -

S.R. घटकाचे नाव जाहीरात
1 कारागृह मुंबई Click Here 
2 कारागृह पुणे Click Here 
3 कारागृह नागपूर Click Here 
4 कारागृह छत्रपती संभाजीनगर Click Here 

सर्वसाधारण सूचना - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post