Mahatransco Chandrapur Apprentice 2024|महापारेषण चंद्रपूर येथे 30 जागांची Apprentice भरती

महापारेषण चंद्रपूर येथे विविध पदांच्या 30 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2024





{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  30 जागा 

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician 30
    

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा 

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर 

Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Electrician Click Here
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2024

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 फेब्रुवारी 2024 

ऑफलाईन अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , HVDC ग्र.के.संवसु , प्रविभाग , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , निर्माण भवन मागे , उर्जानगर , चंद्रपूर - ४४२४०४ 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post