न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय येथे विविध पदांच्या 125 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 125 जागा
DFSL Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | Scientific Assistant | 54 |
2 | Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification) | 15 |
3 | Scientific Assistant (Psychology) | 02 |
4 | Senior Laboratory Assistant | 30 |
5 | Senior Clerk (Stores) | 05 |
6 | Junior Laboratory Assistant | 18 |
7 | Manager (Canteen) | 01 |
DFSL Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1 -
(i) रसायनशास्त्रातील बॅचलर ऑफ सायन्स
किंवा
सब्सिडियरी सायन्ससह बॅचलर ऑफ सायन्स.
- पद क्रमांक 2 -
विज्ञानातील शाखेतील पदवी (भौतिकशास्त्र/संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी)
किंवा
अभियांत्रिकी पदवी (संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी)
किंवा
B.Sc. (फॉरेन्सिक सायन्स)
किंवा
पीजी डिप्लोमा (डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक आणि संबंधित कायदा)
- पद क्रमांक 3 -
मानसशास्त्र विषयामध्ये किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण
- पद क्रमांक 4 व 5 -
विज्ञान विषयासह 12 वि उत्तीर्ण आवश्यक
- पद क्रमांक 6 -
विज्ञान विषयसह दहावी उत्तीर्ण
- पद क्रमांक 7 -
(i) किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक
(ii) Catering क्षेत्रातील किमान 03 वर्षे अनुभव आवश्यक
DFSL Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 27 फेब्रुवारी 2024 रोजी
अमागास प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय / अनाथ / EWS प्रवर्ग साठी - 05 वर्षे सूट राहील
DFSL Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
मागासवर्गीय / अनाथ / EWS / दिव्यांग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
DFSL Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs