महावितरण सिव्हिल लाईन नागपूर विभाग Apprentice भरती सुरू | Mahavitaran Civil Line Nagpur Division Apprentice Bharti 2024

महावितरण मार्फत नागपूर सिव्हिल लाईन विभाग येथे विविध पदांच्या  26 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice 2024
Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  26 जागा 

Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician 14
2 Wireman 08
3 COPA 04
    

Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण 

(iii) उमेदवार नागपूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रांतर्गत रहिवासी असावा 


Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 जानेवारी 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नागपूर सिव्हिल लाईन विभाग 

Mahavitaran Nagpur Civil Line Division Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित , सिव्हिल लाईन्स विभाग , प्रकाश भवन , गड्डीगोदाम सदर , नागपूर 


अर्ज लिंक -  

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Electrician Click Here
2 Wireman Click Here
3 COPA Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 फेब्रुवारी 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post