महावितरण नागपूर शहर विभाग Apprentice भरती 2024 |Mahavitaran Nagpur Urban Apprentice 2024

महावितरण मार्फत नागपूर शहर येथे विविध पदांच्या 24 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nagpur Urban Apprentice 2024
Mahavitaran Nagpur Urban Apprentice 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  24 जागा 

Abc Recruitment Vacancy Details 202 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 COPA 12
2 ICTSM 12
    

Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा 

Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 जानेवारी 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे 

वयाची सूट -  मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नागपूर शहर विभाग 

Mahavitaran Nagpur Urban ITI Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता , संवसु मंडळ , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित , नागपूर शहर मंडळ कार्यालय , प्रकाश भवन, गड्डी गोदाम, लिंक रोड, सदर, नागपूर - 440001


अर्ज लिंक -

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 COPA Click Here
2 ICTSM Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 फेब्रुवारी 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post