महाजनको पारस अकोला येथे विविध पदांच्या 04 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 04 जागा
Mahagenco Degree / Diploma Apprentice Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | Graduate Apprentice | 02 |
2 | Diploma Apprentice | 02 |
Mahagenco Degree / Diploma Apprentice Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
Graduate Apprentice -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Mechanical / Electrical ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग ची पदवी उत्तीर्ण असावा
(iii) उमेदवार सन 2021 किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असावा
Diploma Apprentice -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Mechanical / Electrical ब्रांच मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असावा
(iii) उमेदवार सन 2021 किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असावा
Mahagenco Degree / Diploma Apprentice Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 29 फेब्रुवारी 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
Mahagenco Degree / Diploma Apprentice Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - अकोला ( पारस )
Mahagenco Degree / Diploma Apprentice Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्ज पत्ता - मुख्य अभियंता यांचे कार्यालय , मानव संसाधन विभाग , औष्णिक विद्युत केंद्र पारस , तालुका बाळापूर , जिल्हा अकोला - 444209
अर्ज लिंक -
S.R. | पदांचा तपशील | Apply Link |
---|---|---|
1 | Graduate Apprentice | Click Here |
2 | Diploma Apprentice | Click Here |
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 फेब्रुवारी 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice