MSEDCL Latur Apprentice Bharti 2024|महावितरण लातूर Apprentice साठी 26 जागांची भरती

महावितरण लातूर येथे विविध पदांच्या  26 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice 2024
Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  26 जागा 

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -


S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Graduate Apprentice 13
2 Diploma Apprentice 13
    

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन Electrical विषयात डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ची पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा 

(iii) उमेदवार हा 2019 किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेला असावा.

(iv) उमेदवार हा लातूर , बीड , धाराशिव या जिल्ह्यातील रहिवासी असावा 

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice Recruitment Age Limit Details 2024


वयाची अट - किमान 16 वर्षे तसेच कमाल वयोमर्यादा साठी कुठलीही अट नाही  

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण - लातूर 

Mahavitaran Latur Degree / Diploma Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -


S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Graduate Apprentice Click Here
2 Diploma Apprentice Click Here
 
ऑफलाईन अर्ज पत्ता - मुख्य अभियंता यांचे कार्यालय , प्रशासकीय इमारत , जुने पावर हाऊस , पहिला मजला , साळे गल्ली , लातूर - 413512

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post