भारतीय रेल्वे भरती संदर्भात Centralized Employment
Notification (CEN) No. 01/2024 जाहीर करण्यात आली होती. या संदर्भात Tentative Exam Schedule जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी आणखी एक नवीन जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे , त्याबद्दल नोटीस जाहीर करून सांगितले आहे.
RRB Technician Recruitment Update 2024 |
{tocify} $title={Table of Contents}
RRB Technician Recruitment Update 2024
भारतीय रेल्वे भरती संदर्भात Technician पदांची जाहीरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी त्यांनी एक नोटीस जाहीर केली आहे.
जर तुम्हाला ती नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
RRB Technician
Bharti Notice - Click Here
RRB ALP Technician Age Limit Update 2024
भारतीय रेल्वे भरती मध्ये Centralized Employment
Notification (CEN) No. 01/2024 या भरती संदर्भात एक नवीन Update जाहीर करण्यात आले आहे. या नवीन शुध्दीपत्रक नुसार जाहीरात प्रसिद्धीच्या वेळेस उमेदवारांचे वय हे 18 ते 30 वर्षे दिले होते. यामध्ये आता बदल करून वयाची अट मध्ये सुधारणा केली असून आता वयाची अट ही किमान 18 ते कमाल 33 वर्षे झाली असून पात्र प्रवर्गासाठी वयाची अट मध्ये शिथिलता लागू राहणार आहे.
वयाची अट मध्ये झालेली सुधारणा विषयीची नोटीस डाउनलोड करायची असल्यास खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.
RRB ALP Age Limit
Extension Notice - Click Here
RRB ALP Technician Exam Update 2024
भारतीय रेल्वे भरती संदर्भात Centralized Employment
Notification (CEN) No. 01/2024 या भरती मध्ये Assistant Loco Pilot पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांनी परीक्षेच्या Tentative Exam Dates जाहीर केल्या आहेत.
या परीक्षा तारखा सोबतच त्यांनी आणखी एक महत्वाची Update दिली आहे. ती म्हणजे 2024 ची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2025 ला सुद्धा Assistant Loco Pilot पदांची भरती करण्यात येणार आहे.
जर तुम्हाला ही नोटीस चेक करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
RRB ALP Exam
Date Notice Update - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates