Maharastra Food Supply Inspector Admit Card Download 2024|महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग परीक्षा हॉल तिकीट जाहीर

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत गट क संवर्गातील एकूण 345 जागांची सरळसेवा भरती निघाली होती. या भरती संदर्भात परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आली आहे. 

Mahafood Exam Admit Card Download 2024
Mahafood Exam Admit Card Download 2024



{tocify} $title={Table of Contents}

Mahafood Group C Admit Card 2024 

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत गट क संवर्गाच्या विविध पदांची परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे.

या भरती मध्ये परीक्षा तारीख ही 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

Maha food Group C Admit Card Download Link 2024 

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग हॉल तिकीट जाहीर झाले असून ही परीक्षा राज्यातील 23 जिल्ह्यात एकूण 73 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. 

सदर पदभरती प्रक्रिया ही आयबीपीएस मार्फत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवार हे दिनांक 29 फेब्रुवारी पर्यंत परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आजच खालील लिंक ला भेट द्या

👇👇

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा
हॉल तिकीट लिंक - Click Here 

महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा 
हॉल तिकीट नोटीस - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post