Amravati ZP Bharti Result 2024|अमरावती जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईटवर , आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती संदर्भात अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.

Amravati ZP Bharti Result 2024
Amravati ZP Bharti Result 2024 



{tocify} $title={Table of Contents}

Amravati ZP Bharti Result Update 2024 

अमरावती येथे 683 जागांची जिल्हा परिषद भरती निघाली होती. या भरती संदर्भात ठराविक पदांचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.

जर तुम्हाला तुमच्या पदांचा निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ सहाय्यक(लेखा) या पदाचा निकाल
Feb 12, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ जोडारी या पदाचा निकाल
Feb 08, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (Mech) या पदाचा निकाल
Feb 08, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ विस्तार अधिकारी सांखिकी या पदाचा निकाल
Jan 20, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ विस्तार अधिकारी कृषि या पदाचा निकाल
Jan 20, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा निकाल
Jan 20, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ वरिष्ठ सहाय्यक(लेखा) या पदाचा निकाल
Jan 18, 2024


  • जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ रिंगमन या पदाचा निकाल
Jan 18, 2024




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post