ZP Akola Bharti Result 2024|अकोला जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर

 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईटवर , आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती संदर्भात अकोला जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.

Akola ZP Bharti Result 2024
Akola ZP Bharti Result 2024 



{tocify} $title={Table of Contents} 

Akola ZP Result 2024 Update 

अकोला जिल्हा परिषद भरती संदर्भात गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ही दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. यामध्ये  कनिष्ट अभियंता यांत्रिकी , विस्तार अधिकारी (सांख्यिकी/कृषी), कनिष्ठ सहायक (लेखा) व वरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील गुणवत्ता प्राप्त उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी करिता सूचना जाहीर करण्यात आली आहे.

जर तुम्हाला पद निहाय सर्वसाधारण गुणवत्ता  यादी तसेच कागदपत्रे पडताळणी संदर्भात यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा. 

अकोला जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्वाच्या सूचना 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post