मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 670 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 670 जागा
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता - 10 जानेवारी 2024 रोजी
शासनमान्य संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी (Degree in Civil Engineering ) किंवा स्थापत्य डिप्लोमा (Diploma in Civil Engineering) उत्तीर्ण आवश्यक
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 21 डिसेंबर 2023 रोजी
किमान 19 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
अमागास - 1000 ₹/-
मागासवर्गीय / EWS / अनाथ / PWD - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
Mruda & Jalsandharan Vibhag Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs