BMC MCGM Jr. Stenographer Hall Ticket Download 2023|बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक हॉल तिकीट जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ लघुलेखक या पदाची भरती करण्यात येणार होती. या भरती संदर्भात त्यांनी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती

BMC Jr.Stenograoger Hall Ticket Download 2023
BMC Jr.Stenograoger Hall Ticket Download 2023 



बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 226 रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहीरात त्यांनी प्रसिद्ध केली होती.

{tocify} $title={Table of Contents}

BMC Jr. Stenographer Hall Ticket Download 2023 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लघुलेखक या पदाची भरती करण्यात येणार होती. त्या भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. 

या भरती संदर्भात त्यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले होते. या भरती साठीची ऑनलाईन परीक्षा ही बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात येणार आहे.


$ads={1}

या भरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही मुंबई / नवी मुंबई / एमएमआर / ठाणे क्षेत्रासह पुणे व नाशिक क्षेत्रातील मुख्य शहरात आयोजित करण्यात येणार आहे. 

या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 22 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करायचे असल्यास आजच खालील लिंक ला भेट द्या.


$ads={2}

BMC Jr. Stenographer Hall Ticket Download Link 2023 

BMC Jr. Stenographer 
Hall Ticket Download 
Link 2023 - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post