महावितरण मध्ये 5 हजार विद्युत सहाय्यकांची होणार भरती | Mahavitaran Will Recruit 5 Thousand Vidyut Sahayak

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर , मित्रांनो महावितरण मार्फत 5 हजार विद्युत सहाय्यक यांची पदे भरली जाणार आहे. या संदर्भात आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Update 2023
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Update 2023 



{tocify} $title={Table of Contents}

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Update 2023 

महावितरण मार्फत 5 हजार विद्युत सहाय्यक व इतर रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 11 डिसेंबर ला सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

या बैठकीत कनिष्ठ सहाय्यकाची रिक्त असलेली 50 टक्के पदे भरणे , निम्नस्तर लिपिक लेखा ही पदे मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याकरिता राखीव ठेवणे आदि बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

$ads={1}

महावितरण कंपनी मधील 43 हजाराच्या वर रिक्त जागा भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करावी. तसेच 5 हजार पदांची जाहीरात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महावितरण कंपनी मार्फत 5 हजार विद्युत सहाय्यक यांची पदे भरण्याबाबत व इतर प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. 


$ads={2}

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2023-24 




या बैठकीत कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजेच विद्युत सहाय्यक तसेच निम्नस्तर लिपिक लेखा या प्रवर्गातील रिक्त जागांपैकी 50 टक्के पदे भरण्यात येणार आहे. या संदर्भात जाहीरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध होणार आहे.

या भरतीच्या माहितीच्या संदर्भ साठी आजच खालील लिंक ला भेट द्या

संदर्भ 1 - Click Here 

संदर्भ 2 - Click Here 

या भरती संदर्भात अधिक update साठी आजच आमच्या वेबसाईटला फॉलो करा.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post