महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे विविध पदांच्या 64 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 64 जागा
MPCB Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Regional Officer | 02 |
2 | Senior Scientific Officer | 01 |
3 | Scientific Officer | 02 |
4 | Junior Scientific Officer | 04 |
5 | Chief Accountant | 03 |
6 | Legal Assistant | 03 |
7 | Jr. Stenographer | 14 |
8 | Jr.Scientific Assistant | 16 |
9 | Senior Clerk | 10 |
10 | Laboratory Assistant | 03 |
11 | Junior Clerk / Typist | 06 |
MPCB Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 -
(i) इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट
(ii) 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 2 -
(i) विज्ञान किंवा समतुल्य विषयामध्ये डॉक्टरेट पदवी
(ii) 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 3 -
(i) विज्ञान विषयात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्रमांक 4 -
(i) विज्ञान विषयात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण
(ii) 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 5 -
(i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी उत्तीर्ण
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्रमांक 6 -
(i) विधी पदवी
(ii) 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 7 -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 wpm व इंग्रजी टायपिंग 40 wpm किंवा मराठी शॉर्टहैंड 80 wpm व मराठी टायपिंग 30 wpm
पद क्रमांक 8 -
(i) विज्ञानात विषयात किमान प्रथम श्रेणी पदवी उत्तीर्ण
(ii) 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 9 -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्रमांक 10 -
(i) B.Sc पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 11 -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 wpm
MPCB Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 01 डिसेंबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारासाठी 05 वर्षे सूट राहील
टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार सुधारित वयोमर्यादा मध्ये 02 वर्षाची अतिरिक्त शिथिलता लागू राहील.
MPCB Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
MPCB Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जानेवारी 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs