Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2023|महावितरण अचलपूर Apprentice भरती 2023

महावितरण अचलपूर येथे विविध पदांच्या 73 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2023
Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  73 जागा 

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician 32
2 Wireman/Lineman 30
3 COPA 11
    

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा

(iii) उमेदवार अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा 

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे राहील 

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अचलपूर ( अमरावती )

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Electrician Click Here 
2 Wireman/Lineman Click Here 
3 COPA Click Here 
 
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 16 ते 25 जानेवारी 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित , विभागीय कार्यालय , सिव्हिल लाईन , परतवाडा , तालुका अचलपूर , जिल्हा अमरावती 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2024



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post