उत्तर पूर्व रेल्वे येथे विविध पदांच्या 1104 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 1104 जागा
RRC NER Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - RRC NER Apprentice
RRC NER Apprentice Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता - 25 नोव्हेंबर 2023 रोजी
(i) किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक
(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
RRC NER Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 25 नोव्हेंबर 2023 रोजी
किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
RRC NER Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
OPEN / OBC / EWS - 100 ₹/-
SC / ST / PWD /
Women / Ex-serviceman - 0 ₹/-
नोकरी ठिकाण - गोरखपूर ( उत्तरप्रदेश )
RRC NER Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2023
( सायंकाळी 06 :00 वाजेपर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice