महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 4629 जागांची भरती | Maharashtra District Court Peon / Clerk , Stenographer Recruitment 2023

महाराष्ट्र मधील विविध जिल्हा न्यायालयात येथे विविध पदांच्या 4629 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

District Court Maharashtra Recruitment 2023
District Court Maharashtra Recruitment 2023 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  4629 जागा 

District Court Maharashtra Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 लघुलेखक ( श्रेणी - 3 ) 568
2 कनिष्ठ लिपिक 2795
3 शिपाई / लिपिक 1266
    

District Court Maharashtra Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

लघुलेखक ( श्रेणी - 3 ) -

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 


(ii) इंग्रजी शॉर्टहॅन्ड टायपिंग 100 wpm आणि मराठी शॉर्टहॅन्ड टायपिंग 80 wpm आवश्यक 


(iii) इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि मराठी टायपिंग 30 wpm उत्तीर्ण आवश्यक 

(iv) MS - CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 


कनिष्ठ लिपिक - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि मराठी टायपिंग 30 wpm उत्तीर्ण आवश्यक 

(iii) MS - CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

शिपाई / लिपिक - 

(i) उमेदवार हा किमान 07 वि परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

District Court Maharashtra Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - अनुसूचित जाती /जमाती , विशेष मागास प्रवर्ग / इतर मागासवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील 

Abc Recruitment Exam Fee Details 202 

अर्जाची फी -  

सर्वसाधारण प्रवर्ग - 1000 ₹/- 

अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग - 900 ₹/- 


नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 

District Court Maharashtra Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - English | Marathi 

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post