Arogya Vibhag Bharti Exam Schedule Declared | आरोग्य विभाग भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती संदर्भात नवीन एक update जाहीर झाले आहे. त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. 

Arogya vibhag group c & d hall ticket 2023
Arogya vibhag group c & d exam schedule 2023 



{tocify} $title={Table of Contents}

 Maharashtra Arogya Vibhag Hall Ticket Update 2023 

महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य विभाग गट क संवर्गाच्या 6939 जागांची तसेच गट ड संवर्गाच्या 4010 जागांची भरती निघाली होती. या संदर्भात त्यांनी परीक्षेच्या वेळापत्रक जाहीर केले आहेत.

आरोग्य विभागातील या मेगाभरती साठी राज्यातील उमेदवार आपले हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार आहे या बद्दल आता हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होणार आहे.

$ads={1} 

Arogya vibhag group c & d hall ticket schedule Download 2023 

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती संदर्भात विविध पदांची परीक्षा ही 30 नोव्हेंबर 2023 , तसेच 01 , 02 , 03 , 04 , 05 , 06 , 07 व 12 नोव्हेंबर 2023 दरम्यान घेतली जाणार आहे. 

या संदर्भात परीक्षेचे वेळापत्रक त्यांनी जाहीर केले आहे. जर तुम्हाला हे डाउनलोड करायचे असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या.

आरोग्य विभाग गट क व 
गट ड परीक्षा वेळापत्रक  - Click Here 


$ads={2}

 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post