Sindhudurg Police Patil Bharti 2023 | सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 134 जागांची भरती

सिंधुदुर्ग येथे पोलीस पाटील पदांच्या 134 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Sindhudurg Police Patil Bharti 2023
Sindhudurg Police Patil Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 134 जागा  

Sindhudurg Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव एकूण जागा
1 कणकवली 52
2 वैभववाडी 37
3 देवगड 45
    

Sindhudurg Police Patil Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान 10 वि उत्तीर्ण असावा 

(ii) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा 

(iii) अर्जदार ज्या गावाचा रहिवासी आहे त्या गावातील ठरवून दिलेल्या आरक्षण प्रवर्गातील असावा 

Sindhudurg Police Patil Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 31 डिसेंबर 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे  

पोलीस पाटील पदांकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही 

Sindhudurg Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

अर्ज शुल्क - 25 ₹/- 

परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - 400 ₹/- 

मागास प्रवर्ग - 300 ₹/- 

वरील परीक्षा शुल्क हे रोख स्वरूपात संबंधित तहसिल कार्यालयात स्वीकारले जाईल. 

नोकरी ठिकाण - सिंधुदुर्ग 

Sindhudurg Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - तहसीलदार कार्यालय कणकवली /वैभववाडी / देवगड 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 नोव्हेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post