Mahatransco Beed , Latur , Nanded ITI Apprentice Select List 2023|महापारेषण बीड , लातूर , नांदेड Apprentice निवड यादी जाहीर

महापारेषण मार्फत बीड , लातूर , नांदेड , गिरवली , कुंभारगाव या ठिकाणी शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात जाहीरात निघाली होती. यामध्ये एकूण 137 जागांची शिकाऊ उमेदवार भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे अर्ज मागविण्यात आले होते.

MSETCL Parali Apprentice Select List 2023
MSETCL Parali Apprentice Select List 2023 



{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Parali Apprentice Select List 202 3  

महापारेषण मार्फत परळी या कार्यालय अतंर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे.

$ads={1}

यासाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करताना त्यांना दहावी व आयटीआय ला मिळालेल्या गुणांच्या एकत्रित सरासरी च्या आधारे निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. 

जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.


$ads={2}

MSETCL Parali ITI Apprentice Select List Download 2023 



MSETCL Parali
ITI Apprentice Select List 
Download 2023 - Click Here 

महापारेषण परळी 
शिकाऊ उमेदवार भरती 
मंडळ निहाय तात्पुरती निवड यादी - Click Here

महापारेषण परळी 
शिकाऊ उमेदवार भरती 
मंडळ निहाय तात्पुरती 
प्रतीक्षा निवड यादी - Click Here
 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post