Mahatransco Pune Division 2 Apprentice List 2023|महापारेषण पुणे विभाग 2 निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

महापारेषण मार्फत पुणे विभाग 2 अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती साठी 10 ते 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. 

MSETCL Pune Division 2 Apprentice List 2023
MSETCL Pune Division 2 Apprentice List 2023 



या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केले आहे. जर तुम्हाला या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लेख सविस्तर वाचा 

{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Pune Division 2 Apprentice Select & Waiting List 2023 

महापारेषण मार्फत पुणे विभाग 2 अंतर्गत शिजवू उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केले आहे.

जर तुम्हाला ही निवड व प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक चा वापर करून लिस्ट डाउनलोड करू शकता.

$ads={1}

MSETCL Pune Division 2 
Apprentice Provisional 
Select & Waiting List - Click Here 

MSETCL Pune Division 2 
Apprentice New Notice  - Click Here 

$ads={2} 


MSETCL Pune Division 2 Apprentice Select List 2023 


महापारेषण पुणे विभाग 2 तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाले असून ज्यांचे नाव निवड / प्रतीक्षा यादी मध्ये आहे अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहणे आवश्यक आहे.

तात्पुरती निवड / प्रतीक्षा यादी ही उमेदवारांच्या 10 वि व आयटीआय च्या गुणांच्या एकत्रित सरासरी च्या आधारे तयार करण्यात आली आहे.

यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही 09 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत संबंधित कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 03 या दरम्यान केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी वर दिलेली लिस्ट डाउनलोड करा व त्यामध्ये नमूद सूचनांचे पालन करा.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post