महावितरण आर्वी शिकाऊ उमेदवार भरती 2023|MSEDCL Arvi Apprentice Bharti 2023

महावितरण मार्फत आर्वी येथे विविध पदांच्या 49 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Arvi ITI Apprentice Bharti 2023
MSEDCL Arvi ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  49 जागा 

MSEDCL Arvi Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

Vacancy Details 
S.R. पदाचे नाव  एकूण जागा 
Electrician  20 
Wireman  20 
COPA  09 
    

MSEDCL Arvi Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 10 वि पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार हा आर्वी कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवार असावा 

(iv) उमेदवारांची निवड ही आयटीआय च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

MSEDCL Arvi Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSEDCL Arvi Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  नाही 

नोकरी ठिकाण - आर्वी ( वर्धा ) 

MSEDCL Arvi Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - 

Apply Link  
S.R. पदाचे नाव  Apply Link  
Electrician  Click Here  
Wireman  Click Here 
COPA  Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन कागदपत्रे पडताळणी तारीख - 16 व 17 ऑक्टोबर 2023 

कागदपत्रे पडताळणी ठिकाण - कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि. कं. मर्या. , संवसू विभाग , वसंत नगर , डॉ. कदम इमारत आर्वी. 

विजतंत्रि - 16 ऑक्टोबर 2023 ( सकाळी 11 वाजता ) 

तारतंत्री - 17 ऑक्टोबर 2023 ( सकाळी 11 वाजता ) 

कोपा - 17 ऑक्टोबर 2023 ( सकाळी 11 वाजता ) 

ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या xerox प्रतिसह वरील पत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post