जळगाव शहर महानगरपालिका येथे विविध पदांच्या 86 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 86 जागा
Jalgaon Municipal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
HTML Table Generator
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता ( Civil ) | 10 |
2 | कनिष्ठ अभियंता ( Mechanical ) | 03 |
3 | कनिष्ठ अभियंता ( Electrical ) | 04 |
4 | रचना साहाय्यक | 04 |
5 | आरेखक | 02 |
6 | अग्निशमन फायरमन | 15 |
7 | विजतंत्रि | 06 |
8 | वायरमन | 12 |
9 | आरोग्य निरीक्षक | 10 |
10 | टायपिस्ट / संगणक चालक | 20 |
Jalgaon Municipal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
कनिष्ठ अभियंता - संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.
रचना सहायक - वास्तुविशारद पदवी उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण.
आरेखक - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा आरेखक कोर्स केलेला असणे अनिवार्य.
अग्निशमन फायरमन - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि शासनाचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून संबंधित अभ्यासक्रम उत्तीर्ण असवा.
विजतंत्री - शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.
वायरमन - शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री ट्रेडमध्ये आयटीयाय अभ्यासक्रम उत्तीर्ण.
आरोग्य निरीक्षक - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स पूर्ण केलेला असावा तसेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.
टायपिस्ट/संगणक चालक - मराठी टंकलेखनाचे ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रतिमिनिट वेगमर्यादेसह शासकीय प्रमाणपत्र मिळवलेले आसवे.
Jalgaon Municipal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - सर्व राखीव प्रवर्ग 43 वर्षे राहील
Jalgaon Municipal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - नाही
नोकरी ठिकाण - जळगाव
Jalgaon Municipal Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
अर्ज करण्याचा पत्ता - आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव - ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs