धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भरती | Dhule Police Patil Bharti 2023

धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 129 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Dhule Police Patil Bharti 2023
Dhule Police Patil Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 129 जागा  

Dhule Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव एकूण जागा
1 शिरपूर 52
2 धुळे 7
    

Dhule Police Patil Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) अर्जदार हा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा 

(iii) अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारित्र्य निष्कलंक असावा

(iv) अर्जदाराने गावनिहाय आरक्षण तपासूनच अर्ज करावा 

Dhule Police Patil  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 04 ऑक्टोबर 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

Dhule Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 400 ₹/- 

आरक्षित प्रवर्ग / EWS प्रवर्ग - 300 ₹/- 


नोकरी ठिकाण - धुळे 

Dhule Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. विभागाचे नाव जाहीरात
1 शिरपूर Click Here 
2 धुळे (साक्री) Click Here


$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2023 रात्री 11 : 59 पर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post