धुळे जिल्ह्यात कोतवाल पदाची भरती|Dhule Kotwal Bharti 2023

धुळे जिल्ह्यात विविध तालुका अंतर्गत विविध पदांच्या  74 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Dhule Kotwal Bharti 2023
Dhule Kotwal Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  74 जागा 

Dhule Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव एकूण जागा
1 धुळे 14
2 शिंदखेडा 31
3 शिरपूर 22
4 साक्री 07
    

Dhule Kotwal  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी पास आवश्यक 

(ii) अर्जदार ज्या सजेतील गावासाठी अर्ज करत आहे त्या ठिकाणचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा.

(iii) अर्जदार ज्या सजेतील गावामध्ये अर्ज करत आहे त्या ठिकाणी असलेला आरक्षण प्रवर्ग साठी पात्र असावा त्यानंतर अर्ज करावा.

(iv) अर्जदार हा शारीरीकदृष्टीने सक्षम असावा. 

Dhule Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 04 ऑक्टोबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Dhule Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 400 ₹/- 

मागास प्रवर्ग - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - धुळे 

Dhule Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. विभागाचे नाव जाहिराती 
1 धुळे Click Here 
2 शिंदखेडा Click Here
3 शिरपूर Click Here
4 साक्री Click Here


$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2023 रात्री 11 : 59 पर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post