भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदांच्या 12828 जागांची भरती निघाली होती. या भरारी संदर्भात त्यांनी मे महिन्यात नव्याने अर्ज मागविण्यात आले होते.
India Post GDS May Special Drive Result 2023 |
{tocify} $title={Table of Contents}
India Post GDS May Special Drive Result 2023
या भरतीसाठी 22 मे ते 11 जून 2023 या कालावधी मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.यानुसार त्यांनी उमेदवारांच्या 10 वि च्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर केले आहे.
आज दिनांक 07 जुलै 2023 रोजी त्यांनी या भरतीचा निकाल हा जाहीर केला आहे. ही या भरतीची पहिली मेरिट लिस्ट असून यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली त्यापैकी उमेदवार जर जॉईन नाही झाले तर आणखी यादी यामध्ये लावण्यात येऊ शकते.
$ads={1}
महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक
मे महिना sepcial भरती
पहिली यादी - Click Here
महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक
मे महिना sepcial भरती
दुसरी यादी - Click Here
महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक
मे महिना sepcial भरती
तिसरी यादी - Click Here
यामध्ये वरील लिस्ट मध्ये नाव असेल तर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
$ads={2}
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result