MSETCL Wardha ITI Apprentice Bharti 2023|महापारेषण वर्धा शिकाऊ उमेदवार भरती 2023

महापारेषण वर्धा येथे विविध पदांच्या 19 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Wardha ITI Apprentice Bharti 2023
MSETCL Wardha ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  19 जागा 

MSETCL Wardha ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    ITI Electrician Apprentice 

MSETCL Wardha ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि उत्तीर्ण आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

MSETCL Wardha ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 30 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारासाठी 05 वर्षे सूट राहील 

MSETCL Wardha ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची पद्धत  -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - वर्धा 

MSETCL Wardha ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय ,अउदा संवसू विभाग , महापारेषण , बोरगाव नाका , विद्युत भवन , पहिला माळा , वर्धा - 442001 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post