Maharashtra ZP Hall Ticket 2023|महाराष्ट्र जिल्हापरिषद भरती हॉल तिकीट जाहीर

Maharastra Jilha Parishad Bharti Hall Ticket Download 2023 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत 19460 जागांची सरळसेवा भरती निघाली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2023 होती.

Maharshtra Jilha Parishad Hall Ticket Download 2023
Maharshtra Jilha Parishad Hall Ticket Download 2023 



{tocify} $title={Table of Contents}

Maharashtra ZP Bharti Hall Ticket Download 2023 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत 03 ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे.

याभरती संदर्भात परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड करण्यासाठी लिंक ही सुरू करण्यात आली आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

$ads={1}

How to Download Zp Bharti Hall Ticket 2023 

सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी भाषा निवडा 

त्यानंतर Registration Number व पासवर्ड टाका 

पासवर्ड लक्षात नसेल तर जन्म तारीख भरू शकता.

जन्म तारीख ही DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरा. यामध्ये जन्म तारीख टाकताना वर्षाच्या शेवटचे दोन digit टाका 

उदा. तुमची जन्म तारीख 01 जानेवारी 2000 असल्यास पासवर्ड हा 01-01-00 असा टाकावा.

आता खाली दिलेला Captcha भरा.

आता लॉगिन बटनावर क्लीक करा.

आता त्याला Save किंवा प्रिंट करा.

अशाप्रकारे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.


$ads={2}

Maharshtra Jilha Parishad 
Hall Ticket Download Link - Click Here 

Zp Bharti Exam 
Handout Marathi - Click Here 

Zp Bharti Exam 
Handout English - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here










Previous Post Next Post