SSC MTS 2023 Admit Card Out|स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर

 SSC MTS 2023 Admit Card Out  

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदांच्या 1558 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी त्यांनी हॉल तिकीट चे स्टेटस व ते डाउनलोड ची लिंक उपलब्ध करुब देण्यात आली आहे.

SSC MTS Admit Card Download 2023
SSC MTS Admit Card Download 2023 



{tocify} $title={Table of Contents}

SSC MTS Admit Card 2023 Update 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 01 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या साठी जर तुम्हाला तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे हे चेक करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करून चेक करू शकता.


$ads={1}

SSC MTS Admit Card Status Download Link 2023 











$ads={2}

SSC MTS Admit Card Download Link 2023 








  • SSC Southern Region - Available Soon 

  • SSC North Region - Available Soon

  • SSC KKR Region - Available Soon 
यामध्ये उमेदवारांचे हॉल तिकीट हे कधी उपलब्ध होईल याविषयी त्यांना त्यांच्या लॉगिन ला स्टेटस चेक केले असता दिसून जाईल. तर आजच आपला पेपर कोणत्या दिवशी आहे ते चेक करा.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post