IBPS RRB PO Prelims 2023 Result Declared | IBPS RRB PO पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

IBPS RRB PO Prelims Result 2023 


IBPS RRB PO Exam 2023 :- IBPS RRB PO पूर्व परीक्षेचा निकाल आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

IBPS मार्फत RRB PO या पदांच्या 2560 जागांची भरती करण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 

Ibps RRB PO Prelims Result 2023
Ibps RRB PO Prelims Result 2023 


{tocify} $title={Table of Contents}

Ibps RRB PO Prelims Result 2023 

IBPS RRB PO या पदाची पूर्व परीक्षा ही दिनांक 05 , 06 व 16 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आली असून या परीक्षेचा निकाल आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

$ads={1}

जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा व आजच निकाल चेक करा. 

  • सर्वात आधी निकाल डाउनलोड या लिंक ला क्लिक करा.

  • आता निकाल चेक करण्याचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.

  • त्या ठिकाणी आपला रोल नंबर टाका

  • नंतर पासवर्ड टाका 

  • पासवर्ड हा DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरावा 

  • आता त्यांनी दिलेला Captcha टाका 

  • आता सबमिट बटनावर क्लीक करा 

  • आता तुमच्या समोर तुमचा निकाल दिसेल त्याला save किंवा प्रिंट करा.


$ads={2}

IBPS RRB PO Result Download 2023 


IBPS RRB PO
Prelims 2023 
Result Link - Click Here 

IBPS RRB PO 
Prelims Scorecard 
Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post