छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे गट क पदांच्या 114 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 114 जागा
Chhatrapati Sambhajinagar Municipal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य | 26 |
2 | कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल | 07 |
3 | कनिष्ठ अभियंता विद्युत | 10 |
4 | लेखा परीक्षक | 01 |
5 | लेखापाल | 02 |
6 | विद्युत पर्यवेक्षक | 03 |
7 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक | 13 |
8 | स्वच्छता निरीक्षक | 07 |
9 | पशुधन पर्यवेक्षक | 02 |
10 | प्रमुख अग्निशामक | 09 |
11 | उद्यान सहाय्यक | 02 |
12 | कनिष्ठ लेखा सहाय्यक | 02 |
13 | अग्निशामक | 20 |
14 | लेखा लिपिक | 10 |
Chhatrapati Sambhajinagar Municipal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 01 ते 03 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची Civil / Electrical / Mechanical शाखेची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 04 व 05 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी
(ii) लेखा / लेखा परीक्षण / लेखा परीक्षक विषयाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
(iii) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
पद क्रमांक 06 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electrical मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
किंवा
(i) किमान 10 वि पास आवश्यक व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्रि विषयात ITI उत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 07 -
(i) (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा CIVIL मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
किंवा
(i) किमान 10 वि पास आवश्यक व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विषयात ITI उत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 08 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक
(ii) स्वच्छता निरीक्षक विषयात डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 09 -
(i) किमान 12 वि पास आवश्यक
(ii) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पशुसंवर्धन विषयात डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
(iii) संबंधित विषयातील कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
पद क्रमांक 10 -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
(ii) 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक
(iii) Fireman पदाच्या कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
(iv) उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे
पद क्रमांक 11 -
(i) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी
( Horticulture) / Agriculture / Botany / Forestry Degree
किंवा
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शाखेतील पदवी
(ii) उद्यान निरीक्षक किंवा समकक्ष पदांवरील कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
पद क्रमांक 12 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापठाची वाणिज्य शाखेतील पदवी
(ii) मराठी 30 WPM व इंग्रजी 40 WPM टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आवश्यक तसेच संबंधित कोर्सचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 13 -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
(ii) 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक
(iii) माजी सैनिकांना त्यांच्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात यावे व त्यानंतर समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी
(iv) उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे
पद क्रमांक 14 -
(i) मान्यताप्राप्त विद्यापठाची वाणिज्य शाखेतील पदवी
(ii) मराठी 30 WPM व इंग्रजी 40 WPM टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आवश्यक तसेच संबंधित कोर्सचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट -
अमागास प्रवर्ग -
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागास व अनाथ प्रवर्ग साठी - 5 वर्षे सूट राहील
टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
अमागास प्रवर्ग - 1000 ₹/-
मागास प्रवर्ग , अनाथ , दिव्यांग प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )
Chhatrapati Sambhajinagar Municipal Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 सप्टेंबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs