Mahatransco Beed , Latur , Nanded Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत 137 जागांची Apprentice भरती

महापारेषण मार्फत बीड , लातूर , नांदेड येथे विविध पदांच्या 137 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Parali vaijnath apprentice bharti 2023
MSETCL Parali vaijnath apprentice bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  137 जागा 

Mahatransco Parali Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

ITI Electrician Apprentice - 

S.R. विभागाचे नाव जागा
1 बीड 54
2 लातूर 29
3 नांदेड 31
4 गिरवली 15
5 कुंभारगाव 08

Mahatransco Parali Apprentice  Recruitment Education Details 2023 


$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i)  किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

Mahatransco Parali Apprentice  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 04 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Parali Apprentice  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन

नोकरी ठिकाण - बीड , लातूर , नांदेड , धाराशिव 

Mahatransco Parali Apprentice  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - पूर्व अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू मंडळ , जुने पॉवर हाऊस , वैजनाथ मंदिर रोड , परळी वैजनाथ - 431515

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post