MSRTC Latur Apprentice Bharti 2023 | ST महामंडळ लातूर येथे 52 जागांची अप्रेंटिस भरती सुरू - आजच अर्ज करा

MSRTC लातूर  येथे अप्रेंटिस पदांच्या 52 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Latur Apprentice Bharti 2023
MSRTC Latur Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  52 जागा 

MSRTC Latur Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - 
SR पदाचे नाव एकूण जागा
1 Mechanic Motor Vehicle 36
2 Electrician 07
3 Welder 01
4 Sheet Metal Worker 05
5 Painter General 01
6 Degree/Diploma in Engineering 02
  

MSRTC Latur Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 01 ते 05 -

(i) किमान 10 वि पास आवश्यक

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ITI परीक्षा ऊत्तीर्ण आवश्यक 

पद क्रमांक 6 - मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी ऊत्तीर्ण किंवा डिप्लोमा ईन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऊत्तीर्ण 

MSRTC Latur Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Latur Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 295 ₹/- 

वरील शुल्क डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे तसेच हे शुल्क भरताना तुम्हाला डिमांड ड्रॅफ्ट हा राष्ट्रीकृत बँकेतून काढलेला असावा व डिमांड ड्रॅफ्ट हा " MSRTC Fund Account Latur " या नावाने काढलेला असावा 

नोकरी ठिकाण - लातूर 

MSRTC Latur Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै ते 9 ऑगस्ट 2023 

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 


ऑफलाइन अर्ज पत्ता - 

राज्य परिवहन विभागीय कार्यालय , आस्थापना शाखा , जुना रेणापूर नाका , अंबाजोगाई रोड , लातूर 

$ads={2}

अर्ज लिंक -
SR पदाचे नाव Apply Link 
1 Mechanic Motor Vehicle Click Here 
2 Electrician Click Here
3 Welder Click Here
4 Sheet Metal Worker Click Here
5 Painter General Click Here
6 Degree/Diploma in Engineering Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post