Indian Coast Guard Civilian Personal Recruitment 2023|भारतीय तटरक्षक दलात Civilian Personal साठी भरती

भारतीय तटरक्षक दलात येथे Civilian Personnel पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ICG Civilian Personnel Recruitment 2023
ICG Civilian Personnel Recruitment 2023
{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  10 जागा 

ICG Civilian Personnel Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

Civilian Motor 
Transport Driver(OG) - 01 जागा 

Motor Transport
Fitter (Mech) - 02 जागा 

Multi Tasking Staff 
(Motor Transport Cleaner) - 02 जागा 

Multi Tasking 
Staff (Mali) - 01 जागा 

Multi Tasking 
Staff (Peon) - 02 जागा 

Multi Tasking 
Staff (Sweeper) - 02 जागा 


ICG Civilian Personnel Recruitment Education Details 2023 $ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

  • Civilian Motor Transport Driver(OG) - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक 

(iii) वाहन चालविण्याचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

(iv) वाहनातील लहान स्वरूपातील fault ठीक करता येणे आवश्यक 

  • Motor Transport Fitter (Mech) - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) किमान 02 वर्षाचा ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये काम केल्याचा अनुभव आवश्यक 

(iii) ITI / डिप्लोमा उमेदवारास प्राधान्य 

  • Multi Tasking Staff (Motor Transport Cleaner) - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) किमान 02 वर्षाचा मेकॅनिकल वर्कशॉप मध्ये काम केल्याचा अनुभव आवश्यक 
 

  • Multi Tasking Staff (Mali) - 

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) कोणत्याही नर्सरी मध्ये किमान 02 वर्षे माळी म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक 


  • Multi Tasking Staff (Peon) - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) किमान 02 वर्षाचा Office Attendent म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक 


  • Multi Tasking Staff (Sweeper) - 

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) किमान 02 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक 


ICG Civilian Personnel Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 14 ऑगस्ट 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

ICG Civilian Personnel Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

ICG Civilian Personnel Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - 

The Director General, {For PD(Rectt)}
Coast Guard Headquarters, 
Directorate of Recruitment,
C-1, Phase II, Industrial Area, 
Sector-62,Noida, 
U.P. – 20130

टीप :- अर्ज करताना लिफाफा वर  

“APPLICATION FOR THE 
POST OF CIVILIAN MTD (OG)/MT FITTER (MECH)/ MTS (MT CLEANER)/ MTS 
(MALI)/MTS (PEON)/ MTS(SWEEPER)” 

या पैकी ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्याचा उल्लेख लिफाफा वर करावा तसेच उर्वरित पदाची नाव नमूद नाही करायची 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post