Ratnagiri Anganwadi Bharti 2023|रत्नागिरी मार्फत अंगणवाडी मदतनीस पदांची भरती

रत्नागिरी येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 22 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Ratnagiri Anganwadi Recruitment 2023
Ratnagiri Anganwadi Recruitment 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  22 जागा 

Ratnagiri Anganwadi Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  अंगणवाडी मदतनीस 

Ratnagiri Anganwadi Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) उमेदवार महिला स्थानिक क्षेत्रातील रहिवासी असावी 

(iii) महिला उमेदवारास मराठी भाषेव्यतिरिक्त उर्दू व हिंदी भाषेचे ज्ञान असावे. ( स्थानिक अंगणवाडी भरती मध्ये 50 % पेक्षा जास्त मुले ही मराठी भाषे व्यतिरिक्त उर्दू व हिंदी भाषा बोलणारी असल्याने उर्दू व हिंदी भाषेची अट या ठिकाणी लागू राहील ) 

Ratnagiri Anganwadi Helper Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 06 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट  राहील 

Ratnagiri Anganwadi Helper Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - रत्नागिरी 

Ratnagiri Anganwadi Helper Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाउंड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post