MSEDCL ST Special Drive Jr. Assistant Accounts Waiting List 2023|महावितरण ST Special Drive Jr.Accounts प्रतीक्षा यादी जाहीर

MSEDCL ST Special Drive Jr. Assistant (Accounts) Waiting List 2023 

MSEDCL ST Special Drive Jr. Assistant Waiting List 2023
MSEDCL ST Special Drive Jr. Assistant Waiting List 2023


{tocify} $title={Table of Contents}


MSEDCL ST Special Drive Recruitment Jr.Assistant (Accounts ) Waiting List 2023

महावितरण मार्फत अनुसूचित जमाती भरती संदर्भात 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली होती.

परंतु या प्रक्रियेत काही उमेदवार हे अनुपस्थित असल्याने महावितरण ने यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्याचे ठरविले आहे.


$ads={1} 

महावितरण ने कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित परिमंडळ कार्यालयात दिनांक 13 व 14 जुलै 2023 दरम्यान बोलाविण्यात आले आहे.

जर तुम्हाला ही प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर खालील दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.


MSEDCL ST Special Drive Jr. Assistant Waiting List Download 2023 


ZONE WISE ALLOCATION 
OF WAIT LIST 
CANDIDATE OF THE 
SPECIAL SCHEDULED 
TRIBE DRIVE - Click Here 


$ads={2}




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post